Saturday, May 8, 2010

मी अणि मराठी

हा माझा पहिला मराठी ब्लॉग
बंगुलुरु मध्ये राहताना खूप वेगले वाटते।

संध्याकाली घरी ( अपार्टमेन्ट मध्ये ) गेल्या वर स्वतः स्वयंपाक करून घेतो।
बाहेरचे खाऊन कंताला आला आहे।
आणि स्यम्पाक करताना पु ल ऐकतो.