sarg
Saturday, May 8, 2010
मी अणि मराठी
हा माझा पहिला मराठी ब्लॉग
बंगुलुरु मध्ये
राहताना
खूप वेगले वाटते।
संध्याकाली घरी ( अपार्टमेन्ट मध्ये ) गेल्या वर स्वतः स्वयंपाक करून घेतो।
बाहेरचे खाऊन कंताला आला आहे।
आणि स्यम्पाक करताना पु ल ऐकतो.
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)